महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर | A Famous Temple In Maharashtra

  1. त्रंबकेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्य मधील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. हे मंदिर ब्रह्मगिरी पर्वतावर आहे व त्र्यंबकेश्वर मंदिर हे गोदावरी नदीच्या काठी आहे.
  2.  त्रंबकेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे या त्रिंबकेश्वर मंदिर हे महादेवाचे भव्य मंदिर आहे. येथे या मंदिरामध्ये भगवान ब्रह्म, भगवान विष्णू और भगवान शिव या तिन्ही देवांचे चेहरे आणि मुकुट महत्त्वपूर्ण दगडापासून बनवलेले आहेत. 
  3. आणि हे मंदिर पांडव यांच्या संबंधित मंदिर आहे. हे मंदिर खूप डोंगर भागामध्ये बसलेले मंदिर आहे या मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते हे मंदिर नाशिक शहरापासून खूप जवळच आहे तुम्ही या मंदिरास नक्की भेट द्या.A Famous Temple In Maharashtra

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *